नीरज दिनकर सोनवणे यांची स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या इन्चार्ज पदी नियुक्ती

  • औरंगाबाद -- आखिल भारतीय आर्किटेक्ट असोशिएशन कमिटीच्या सदस्यपदी निरज दिनकर सोनवने यांची महाराष्ट्र आणि गोवा येथील स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी असलेल्या आर्किटेक्ट असोशिएशन कमिटीच्या प्रमुख सदस्यपदी केंद्र सरकारने निवड केली आहे.
           केंद्र सरकारने एक युवा नेतृत्व म्हणुन ही निवड केली असुन महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या विकासासाठी ही निवड महत्वपुर्ण असुन महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या व्यवस्थापन कक्षातुन या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे तसेच या निवडीबद्दल त्यांचे बिडकीन ग्रामपंचायत सदस्य दिपक राठोड,प्रशांत राठोड,अनिकेत तरंगे, नितीन राठोड  आदिंनी अभिनंदन केले आहे